…तर उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा; नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

0
371

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

शिंदे  गटालाच दसरा मेळाव्यासाठी  शिवाजी पार्कवर परवानगी मिळेल. शिवाय धनुष्यबाणही शिंदेंकडेच राहणार आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला मैत्रीचा हात पुढे; ठाकरे देणार प्रतिसाद?”

चांगल्या गोष्टींचं कायम कौतुक करावं,  उद्धव ठाकरे यांना चांगलं बोलताच येत नाही. त्यांच्याकडे चांगली वाक्य नसली तर त्यांनी मला फोन करावा, माझ्याकडे चांगली वाक्य आहेत, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज ठाकरेंना भेटण्यासाठी चिमुकला राहिला उपाशी; राज ठाकरेंनी पुरविला बालहट्ट

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतिर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंची आक्रमक भूमिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा पुतण्या; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here