उध्दव ठाकरेंना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

0
302

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात उध्दव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्याकडून नेहमीच ठाकरे गटाला धक्के देण्याचे काम केले गेले आहेत.अशातच आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर रवींद्र धंगेकरांची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाले…

कोकणामधील वैभववाडीत ठाकरे गटाचे तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुभाष रावराणे, श्रद्धा रावराणे आणि प्रदीप रावराणे या तिन्ही नगरसेवकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

अविनाश जाधव यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, मनसे कार्यकर्त्यांचा वसईत राडा

“ज्यांनी भगव्याला कलंक लावले, त्यांचे हात…; जळगावातून उद्धव ठाकरेंचा घणाघात

हर्षल पटेलची गेमचेंजींग गोलंदाजी; रोमांचक सामन्यात RCB चा राजस्थानवर 7 धावांनी विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here