Home महाराष्ट्र “ठाकरे-शिंदेंना धक्का; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं”

“ठाकरे-शिंदेंना धक्का; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना कुणाची?, शिंदेंची की ठाकरेंची?, या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे समोरासमोर आहेत. अशातच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाची बातमी समोर आलीय.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. याबाबत निवडणुक आयोगाने खूप मोठा निर्णय दिला आहे.

हे ही वाचा : “अजित पवारांचं, मुख्यमंत्री शिंदेंबद्दल मोठं विधान, म्हणाले, …तर या ही बाबाला घरी बसावं लागेल”

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला दोघांनाही धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. मात्र, दोन्ही गटाला ठाकरे गट आणि शिंदे गट अशी नावे वापरता येऊ शकतात.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंना आत्मचिंतनाची गरज; सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेना सल्ला

भाजपने विरोध केलेला आदिपुरूष चित्रपटाला आता मनसेचा पाठिंबा, म्हणाले…

मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी छोटा राजनला सूपारी दिली होती; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गंभीर आरोप