आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
रत्नागिरी : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले रमेश कानावले यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यालयात कानावले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच राज ठाकरेंवर उधळली स्तुतीसुमने, म्हणाले, मराठी एकजूट…
दरम्यान, यावेळी भाजप संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, उपाध्यक्ष मिथुन निकम, सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, विनोद म्हस्के आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
भास्कर जाधवांच्या घरावरील हल्लाबाबत नितेश राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
रोहित पवार म्हणाले, विरोधकांचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव, यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…