Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच राज ठाकरेंवर उधळली स्तुतीसुमने, म्हणाले, मराठी एकजूट…

उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच राज ठाकरेंवर उधळली स्तुतीसुमने, म्हणाले, मराठी एकजूट…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीला कालपासून सुरुवात झाली असून उद्धव ठाकरे  गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही निवडणूक बिनविरोध करावी असे पत्र पाठवले आहे. यावरून आता सामना मुखपत्रातून प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंनी घेतलेल्या या निर्णयाचे, उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच सामना अग्रलेखातून अभिनंदन केलं आहे. आमच्या मनात जळमटे नाहीत, मराठी एकजूट तुटू नये ही आमची इच्छा आहे,  असं म्हणत सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे राज ठाकरेंना सोबत येण्याची विनंती केली आहे?, असा सवालही आता उपस्थित होत आहे.

हे ही वाचा : अखेर 24 वर्षानंतर काँग्रेसला मिळाला गांधी कुटूंबाबाहेरचा अध्यक्ष; मल्लिकार्जून खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

दरम्यान, मैदानात आज नाहीतर उद्या उतरु. आज तरी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांचे आभार, आमच्या मनात जळमटे नाहीत, मराठी एकजूट तुटू नये ही आमची इच्छा आहे, असं म्हणत ठाकरेंनी सामना अग्रलेखातून राज ठाकरेंवर स्तुतीसूमने उधळली आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

भास्कर जाधवांच्या घरावरील हल्लाबाबत नितेश राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

रोहित पवार म्हणाले, विरोधकांचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव, यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

शिंदेंसोबत गेलेले अनेक आमदार उद्धव ठाकरेंकडे पुन्हा येणार?; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने खळबळ