सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचं जोरदार प्रत्यृत्तर

0
2023

मुंबई : सुधीर मुनगंटीवार यांचं स्वप्न पाहण्याचं काम जोरात आहे, त्यांनी फक्त स्वप्न पाहात राहावं, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

गुढी पाडवा हे मराठी नववर्ष असून त्या दिवशी महाराष्ट्रात नवं सरकार येईल, असं खळबळजनक वक्तव्य भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. यावर सुभाष देसाई यांनी हा टोला लगावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्येक निर्णय घेताना चर्चेत प्रचंड वेळ जात आहे. आदेश देऊन काम करायची सवय असलेल्या उद्धव ठाकरेंना याची सवय आता करून घ्यावी लागणार. तसेच मतभेदांमुळे हे सरकार गडगडणार आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली होती.

महत्वाच्या घडामोडी-

-कुणीही स्वप्न बघू नका; दिलीप वळसे पाटलांचा चंद्रकांत पाटलांंना टोला

-“शेतकऱ्यांशी कुणालाही काहीच घेणंदेणं नाही, केवळ मालपाणी कमवण्याकरता हे सर्व लोक एकत्र आलेत”

-“सातबारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे अजित पावार कुठेे आहेत”

-2020 मधल्या पहिल्याच टी-20 सामन्यावर पावसाचं पाणी; भारत-श्रीलंका सामना रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here