नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार- संजय राऊत

0
402

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत हे तीन दिवासीय नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महापालिका अंतर्गत असलेल्या रुग्णालयाला ‘हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय’ असे नाव देण्यात आले. यावेळी संजय राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : “सत्तेचा गांजा नसानसात भिनल्याने, समीर वानखेडेंच्या बायकोवर अभद्र भाषेत टिका सुरू आहे”

आपण जनतेसाठी केलेली कामेच आपल्याला महापालिका निवडणुकीत पुढे घेऊन जातील. येत्या निवडणुकीत विरोधी पक्षातील शिवसेना सत्तास्थानी असेल असे वातावरण आहे. काम ही शिवसेनेची ओळख आहे. ही महापालिका भगव्या झेंड्याखाली जिंकून आणू, असा दावा संजय राऊतांनी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

“भाजपला मोठा धक्का, लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद”

“ठाण्यात शिवसेनेची ताकद वाढली; विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश”

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा सुरक्षित आहे काय?; शिवसेनेचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here