“शिवसेनेचा भाजपला दे धक्का; कल्याणमधील काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार”

0
511

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : मुंबईच्या गुंडगिरीला सातारी हिसका सोसणार नाही; शिवेंद्रराजे भोसलेंचा शशिकांत शिंदेंना इशारा

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने भाजपला खिंडार पाडत डोंबिवलीतील तीन नगरसेवक फोडले. आता कल्याण मधील सुद्धा काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सूरू आहे.

दरम्यान, कल्याण पूर्वेतील काही नगरसेवकही शिवसेनेत यायला इच्छुक असल्याचे कल्याण पूर्वेचे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितलं. तसेच यासंदर्भात आपण खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना माहिती दिल्याचेही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपमध्ये गेलेल्या अनेक आमदारांची राष्ट्रवादीत गृहवापसी होणार”

शिवसेनेनं भाजपसोबत पुन्हा सत्ता स्थापन करावी- रामदास आठवले

ज्यांच्या बुद्दीला जे योग्य वाटलं ते ते बोलले; अजित पवारांचा राणेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here