Home महाराष्ट्र शिवसेनेनं भाजपसोबत पुन्हा सत्ता स्थापन करावी- रामदास आठवले

शिवसेनेनं भाजपसोबत पुन्हा सत्ता स्थापन करावी- रामदास आठवले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना युतीवरून भाष्य केलं आहे.

हे ही वाचा : ज्यांच्या बुद्दीला जे योग्य वाटलं ते ते बोलले; अजित पवारांना राणेंना टोला

अजूनही वेळ गेलेली नाही शिवसेनेने आपला निर्णय बदलावा. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांंचं स्वप्न साकार करायचं असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. यासाठी भाजप, शिवसेना आणि आरपीआयने युती करणे गरजेचं असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं.

दरम्यान, अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या फॉर्मुल्यावरही आठवले यांनी भाष्य केलं. फॉर्मुल्यानुसार पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचं एकमत व्हायला काही हरकत नाही. अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेने घ्यावं, असं आठवले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरेच बेस्ट सीएम; मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मतदारांची सर्वाधिक पसंती”

अमल महाडिकांची माघार; कोल्हापुरातून सजेत पाटील बिनविरोध

नारायण राणेंनी आधी मंत्रिपद सांभाळावं, आणि मग…- विनायक राऊत