गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ; आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा

0
356

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं 9 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. यावेळी खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.

हे ही वाचा : नथुराम गोडसे भूमिकेवरील वादावर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपच्या तिकीट वाटपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपने घराणेशाहीच्या नावाखाली उत्पल पर्रीकर यांचे तिकीट कापलं, मात्र वाळपई, पर्ये, पणजीत, ताळगावमध्ये घराणेशाहीलाच वाव दिला, अशी टीका राऊतांनी केलीय. या टीकेवरुन आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांना ओपन चॅलेंज दिलंय.

“गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ आहे. शिवसेनेचं तिथे डिपॉझिट जरी वाटलं तरी मी संजय राऊत सांगतील तिथे चहा आणि जेवण देईल”, असं आव्हान आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

वैचारिक मतभेद असले तरी आपल्या राजकीय संकटात पाठीशी उभा राहणाऱ्या…; रूपाली पाटलांकडून मनसे उमेद्वारांचं अभिनंदन

“भंडाऱ्यात काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष, 21 जागांवर विजय मिळवत झेंडा फडकवला”

हत्तीच्या पिल्लाला चंपा, तर माकडाच्या पिल्लाला चिवा नाव ठेवू; किशोरी पेडणेकरांचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here