“धाराशिवमध्येही शिवसेनेचा भगवा फडकला; 13 पैकी 12 जागांवर मारली बाजी”

0
738

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

धाराशिव : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात दाखल झाले आहे. मात्र याचा फायदा आता शिवसेनेला मिळाला आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे 15 दिवसात राजीनामा देणार होते, मात्र…; शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकरांचा मोठा गाैफ्यस्फोट

धाराशिवमध्ये शिवसेनेनं आपला भगवा झेंडा फडकवला आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तुंगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. 13 पैकी 12 जागांवर शिवसेनेच्या सदस्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“शिवसेनेनं खातं उघडलं; ‘या’ निवडणूकीत सर्व 7 जागांवर मारली बाजी”

एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘हा’ नेता करणार शिंदे गटात प्रवेश?

जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहिला, पण आता…; उद्धव ठाकरेंचा गुलाबराव पाटलांवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here