“शिवसेनेनं खातं उघडलं; ‘या’ निवडणूकीत सर्व 7 जागांवर मारली बाजी”

0
305

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात दाखल झाले आहे. मात्र याचा फायदा आता शिवसेनेला मिळाला आहे.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘हा’ नेता करणार शिंदे गटात प्रवेश?

सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आली असून शिवसेनेनं आपलं खातं उघडलं आहे. सोलापूर चिंचपूर ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे यांच्या गटाने 7 पैकी 7 जागांवर बाजी मारत भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाला मोठा धक्का दिला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहिला, पण आता…; उद्धव ठाकरेंचा गुलाबराव पाटलांवर निशाणा

राजसाहेब आमचे दैवत, आम्ही कायम त्यांच्यासोबत, शिंदे गटात आमची फसवणूक झाली; ‘या’ मनसैनिकांचा आरोप

पुण्यातील हल्ल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here