शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही धमकीचा फोन; एका व्यक्तीस अटक

0
165

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापाठोपाठ आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना देखील आता धमकीचा फोन आला आहे.

संजय राऊत यांना धमकीचा फोन करणाऱ्या पलाश बोस नावाच्या व्यक्तीस कोलकाता पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी कोलकाता मधून अटक केली आहे. त्याला आज अलिपूर कोर्टात हजर केलं जाईल. आरोपीवर राऊत यांना इंटरनेट कॉलिंग केल्याचा आरोप केला जात होता.

दरम्यान, पलाश हा कंगनाचा समर्थक आहे आणि म्हणूनच त्याने कॉल केल्याचं सांगितलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण”

“मराठा आरक्षणावरून परभणी येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सरकार विरोधात घोषणाबाजी “

माझ्यामध्ये खूप संयम असून मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही; खडसेंच्या टीकेला फडणवीसांचा प्रत्युत्तर

अभिनेत्री कंगना रणाैतची ड्रग्स प्रकरणी चौकशी होणार?; ठाकरे सरकारचं मुंबई पोलिसांना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here