“…तर शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परततील”

0
553

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर अपात्र झाले तर शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परततील. मग भाजप नेतृत्वाला दुसरा पर्यायच उरणार नाही, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

हे ही वाचा : सत्ता तर भाजपचीच येणार; भाजपाच्या ‘या’ आमदाराचा विश्वास

एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी महाराष्ट्रातील जनतेला पटलेली नाही, असंही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं. ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते

दरम्यान, कर्नाटक निवडणुका लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेते घेतील. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंचं जुनं भाषण होतंय व्हायरल; ‘त्या’ दंगलीची शक्यता राज ठाकरेंनी आधीच वर्तवली होती?

…तर राज ठाकरेंनी स्वत:च्या भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं; अमोल मिटकरींचं आवाहन

अधिवेशन सूरू असतानाच, भर सभागृहात भाजप आमदाराचं अश्लील कृत्य, मोबाईलवर पाॅर्न व्हिडिओ लावला अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here