आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल आता कधीही जाहीर होऊ शकतो. या निकालातून अनेक राजकीय घडामोडी स्पष्ट होणार आहेत. अशातच आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या सत्तासंघर्षावर मोठं विधान केलं आहे.
अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या पक्षाचे कॅप्टन असं संबोधित केलं आहे. आता आमचे कॅप्टनच गेले तर बाकी काही बघण्याचा प्रश्नच नसतो., असं मोठं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीला, ‘हे’ महत्त्वाचं कारण आलं समोर
दरम्यान, आता त्या 16 आमदारंमध्ये मी देखील आहे. राजकारणात प्लॅन A , प्लॅन B असतो. पण प्लॅन प्रमाणेच घडते असं काही नाही. आम्ही गेलो तरी इतिहास राहणार. आम्ही राहिलो तरी इतिहास राहणार. आमचे पन्ने नाही, इतिहासात लिहिला जाणार. हा निर्णय देशासाठी लागू होईल”, अशी प्रतिक्रिया सत्तारांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीचा वजीर 40 आमदारांसह गायब होणार; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा गाैफ्यस्फोट
अखेर ठरलं; या’ दिवशी होणार राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष पदाच्या नावावर शिक्कामोर्तब?