“जळगावात शिवसेनेचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

0
964

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता जळगावात शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

जळगाव महापालिकेच्या आणखी एका भाजप नगरसेविकेनं शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. भाजपच्या नगरसेविका रुकसानाबी गबलू खान यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत रुकसानाबी गबलू खान यांनी शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : शिवसेना-भाजपचे भांडण मिटवून मी त्यांना एकत्र आणणार- रामदास आठवले

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. अशातच आता रूकसानाबी खान यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं भाजपला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“काही लोक केवळ भगवा मिरवताय, पण…”; हिंदुत्वावरून फडणवीसांनी शिवसेनेला डिवचलं

“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेचं पथक दाखल”

“महाविकास आघाडीने भाजपचा सुपडा केला साफ; उस्मानाबाद जिल्हा बॅंकेवर सर्व 15 जागांवर मारली बाजी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here