आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड करत राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर अनेक पक्षांचा शिंदे गटाकडे जाण्याचा कल वाढला. आता अशातच मनसेचाही नंबर लागला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चांगलं सूत जुळलं असतानाही मनसेच्या माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा : मी आता अमृता वहिनींनाच सांगणार आहे की,…; फडणवीसांसमोर अजित पवारांच्या विधानाने सभागृहात सर्वांना हसू अनावर
अमित ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. अशातच मनसेचा एक माजी नगरसेवक आणि दोन पदाधिकारी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरे आणि मी, आज नागपूरात मोठा बाॅम्ब फोडणार?; संजय राऊतांच्या गाैफ्यस्फोटाने खळबळ”
शरद पवार खरंच नाराज आहेत का?; उत्तर देताना अजित पवार पत्रकारांवरच भडकले, म्हणाले…
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता, वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले…