शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा राजीनामा

0
184

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

विदर्भात शिंदे गटाकडून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून राजू पारवे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याची माहिती समोर येत आहे.

ही बातमी पण वाचा : गोपाळकृष्ण शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

राजू पारवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज दाखल झाले. राजू पारवे हे शिवसेनेच्या तिकीटावर रामटेक लोकसभेची जागा लढवणार आहेत.

दरम्यान, राजू पारवे यांनी आपली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. ते ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या –

लोकशाहिर युवा प्रतिष्ठानकडून क्रिकेट स्पर्धा

मनसे-भाजप युतीच्या घडामोडींवर वसंत मोरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मोठी बातमी! काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आली समोर; ‘या’ नेत्यांना मिळणार उमेदवारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here