मुंबई : शिवसेनेनं बिहारमधील निवडणुकीमध्ये केलेल्या खराब कामगिरीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत भाष्य केलं. या मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करत अमृता फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
का हय ये – शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे ! काय चाल्लय तरी काय – शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे ! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद., असं ट्विट करत अमृता फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
का हय ये – शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे !
काय चाल्लय तरी काय – शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे !
महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद #Bihar #BiharResult pic.twitter.com/mMGT5Sgn3w— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 12, 2020
महत्वाच्या घडामोडी-
वन नेशन वन रेशन कार्ड’योजनेचे 68.6 कोटी लाभार्धी- निर्मला सीतारमण
“क्रिकेटमधील निवृत्तीनंतर महेंद्रसिंग धोनी वळला ‘या’ व्यवसायाकडे”
“तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही”