द काश्मीर फाईल्स चित्रपटावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

0
352

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर भाष्य केलं असून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

या चित्रपटामुळे देशातील एक विचार मारला जात असल्याचं तसंच बंधुप्रेम संपवलं जात असल्याचा आरोप शरद पवारांनी यावेळी केला. ते दिल्लीतील आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

हे ही वाचा : “मोठी बातमी! पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, आदित्य ठाकरे सुखरूप”

दु:ख याचं आहे की पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांनी देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरु होतं तेव्हा एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता. ते सगळे चित्रपट पाहायला गेले होते. असंच सुरु राहिलं तर देशात एकता राहणार नाही, अशी भीती शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या घडामोडी –

सदाभाऊची गत आता पाण्याविना मासोळी अशी झालीये; अमोल मिटकरींचा पलटवार

शिवसेना-भाजप युतीवर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…

आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावरून शरद पवारांनी सरकारला फटकारलं, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here