“घटस्थापनेपूर्वी शरद पवार, भाजपमध्ये प्रवेश करतील, ‘या’ आमदाराच्या दाव्याने खळबळ”

0
196

अमरावती : गेल्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन मोठे राजकीय भूकंप झाले. अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, असा धक्कादायक दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.

अजित पवार यांच्यानंतर आता घटस्थापनेपूर्वी शरद पवारही, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सत्तेत सहभागी होतील, असा गौप्यस्फोट रवी राणा यांनी यावेळी केला आहे.

ही बातमी पण वाचा : मराठी असल्यामुळं मलाही मुंबईत…; पंकजा मुंडेंनी सांगितला कटू अनूभव

शरद पवारांनी केंद्रात आणि राज्यात मोदींना साथ द्यावी, यासाठी लालबागच्या राजाला साकडे घातल्याचेही राणा यांनी सांगितले. राजकारणात काहीही शक्य नाही आणि अशक्यही नाही, तसेच शरद पवार भाजपसोबत आल्यास अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात., असंही रवी राणे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! ‘या’ मुद्द्यांवरुन अजित पवार आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी

“मोठी बातमी! आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई, 72 तासात प्लांट बंद करण्याच्या सूचना”

‘तुरूंगात असताना छगन भुजबळ शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे’; राष्ट्रवादी नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here