आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला होता. अखेर परवा दिवशी 23 जानेवारी रोजी या युतीची घोषणा झाली. मात्र, अद्यापही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वंचित आघाडीबरोबर जाण्याबद्दल आपली भूमिका जाहीर केली नाही. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.
शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत, असा मोठा गाैफ्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
हे ही वाचा : मला अटक करण्यात आली, कारण सत्तांतर होत असताना…; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. 2019 च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“नाशिकमध्ये ठाकरेंचा यशस्वी डाव; भाजपचा ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार शिवबंधन”
“…तर बाळासाहेबांनी, संजय राऊतांना पायाखाली तुडवलं असतं; शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराचं विधान”
“अखेर ठरलं! शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीला ग्रीन सिग्नल, ‘या’ दिवशी होणार युती”