“शरद पवारांनी धर्मांतर करून मुस्लिम व्हावं”

0
458

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शरद पवारसाहेबांनी कधीही हिंदू समाजाची बाजू घेतली नाही. जेवढी ते मुस्लिम समाजाची बाजू घेतात. तेवढी बाजू ते हिंदू समाजाची कधीही घेताना मला दिसले नाही, म्हणून मला असं वाटलं की औरंगजेब परत जन्मला की काय?, अशी खोचक टीका भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मला असं वाटतं शरद पवारसाहेब फक्त आई वडिलांनी दिलेल्या नावाने हिंदू आहेत. त्यामुळे त्यांनी धर्मांतर करावं. मुस्लिम समाजामध्ये त्यांनी जावं. आम्हाला हे धर्मांतर चालेल, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, औरंगजेबचा पुनर्जन्म झाला की काय असं मी बोललो त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? औरंगजेब पण मुस्लिम धर्माला बनवण्यासाठी जे शक्य होतं ते सगळं करायचा, हेही तसंच वागतात, असं म्हणत निलेश राणे यांनी पवारांवर टीकास्त्र डागलंय.

महत्त्वाच्या घडामोडी –

“तुम्हाला सरकार चालवता येत नसेल तर पायउतार व्हा”

कधी कधी वाटतं, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंची टीका

…तर दंगली रोखण्यासाठी मागे पुढे काही पाहणार नाही; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here