“काँग्रेसच्या ‘या’ नेत्यामुळं शरद पवारांचं पंतप्रधानपद हुकलं”

0
321

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात त्यांच्या पंतप्रधानपदाविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर फक्त शरद पवारांना दूर ठेवणं या एककाच अजेंड्यासाठी नरसिंह राव यांना पुढे आणलं गेलं. देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र शरद पवार हवे होते मात्र फक्त नरसिंह राव यांच्यामुळे एच. डी. देवेगौडा यांचं सरकार बनलं, असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुनियोजित बंड घडवून आणणे. आपल्या पक्षात स्वत:च प्रदेश पातळीवरील नेतृत्वाला कमजोर करण्याचा प्रयत्न करणे, अशी काँग्रेस पक्षाची काम करण्याची पद्धत आहे. जे शरद पवारांसोबतही केलं गेलं, असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“ओबीसी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, त्यांच्या हक्काचा एक कणही कमी होऊ देणार नाही”

“भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण”

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचा असेल- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here