“रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, रामदास आठवलेंचे जुने सहकारी एम.डी.शेवाळे यांचं निधन”

0
615

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार मधुकर धर्माजी उर्फ एम. डी. शेवाळे यांचं काल सायंकाळी निधन झालं. ते 78 वर्षांचे होते.

शेवाळे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र याचदरम्यान त्यांचं निधन झालं.

हे ही वाचा : “….म्हणून राज ठाकरे पत्रकारांवर भडकले”

दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत ते 30 वर्षांपासून काम करीत होते.

महत्वाच्या घडामोडी –

रोहित पवार तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही महाराष्ट्राला सल्ले देऊ नकात- गोपीचंद पडळकर

“मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदारांच्या कारचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here