मुतायचे लय वांदे हायेत म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाट यांचं भन्नाट उत्तर, म्हणाले…

0
360

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. यात भाजप आणि शिंदे गटाकडून 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पहिल्या टर्ममध्ये काही आमदारांची निराशा झाली. यात संजय शिरसाट यांचं नावही वगळण्यात आलं होतं. या सगळ्या गोंधळात शिरसाट यांच्या कार्यकर्त्याचा मुतारी बांधण्यासाठी फोन आला होता. त्यावर शिरसाट यांनी भन्नाट उत्तर दिलं असून ही क्लिप जोरदार व्हायरल होत आहे.

कार्यकर्त्याने फोनवर मुतारी बांधा, असं शिरसाट यांना सांगितलं. तसेच मुतायचे लय वांदे हायेत अशी तक्रार शिरसाट यांच्याकडे केली. यावर शिरसाट यांनी आमचं चाललंय काय तू विचारतोयस काय असं म्हणत माझ्याकडे येऊन कर, असं भन्नाट उत्तर दिलं.

हे ही वाचा : राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

दरम्यान, सोशल मीडियावर ही क्लिप प्रचंड व्हायरल झाली असून अनेक जण त्यावर कमेंट्स देखील करीत आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एका संजयने मविआ सरकार बुडवलं, आता मंत्रीमंडळातील संजय, या सरकारचं…; मनसेचा टोला

रंगभूमीवरचा हरहुन्नरी अभिनेता हरपला; ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

मंत्रीपद आमचा हक्क; तो आम्ही मिळवणारच; शिंदे गटातील बच्चू कडूंची गर्जना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here