अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांचं महत्वाचं विधान, म्हणाले…

0
266

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केलं आहे.

ही वेळ सगळं काही जाहीर करण्याची नाही. अजित पवार आत्मचरित्र लिहितील. त्यामध्ये सर्वकाही असेल, असं राऊत म्हणाले. ते टी.व्ही 9 मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा : भारताचा न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय ; मालिकेत 1-1अशी साधली बरोबरी

शरद पवार यांनी सांगितलं आहे, की त्या गोष्टीला दोन वर्षे होऊन गेली. त्यामुळे तो अध्याय आता संपलेला आहे. जेव्हा अजित पवार त्यांचं आत्मचरित्र लिहितील त्यात अनेक गोष्टी येतील. ही वेळ ते सगळं काही जाहीर करण्याची नाही. शरद पवार यांनी जे काही सांगितलेले आहे, ते पुरेसे आहे. त्या घटनेला दोन वर्षे होऊन गेली. त्यामुळे पुन्हा पुन्हा तोच विषय काढण्यात अर्थ नाही, असं राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

भारताच्या मुलींनी रचला इतिहास; पहिल्याच टी20 विश्वचषकावर कोरले नाव

“भाजपकडून शिवसेनेला मोठं खिंडार; रायगडमधील तब्बल ‘इतके’ शिवसैनिक भाजपमध्ये करणार प्रवेश”

अमित ठाकरेंनी घेतली उदयनराजे भोसलेंची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here