“महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान, म्हणाले, आधी कुंकू लाव, मग…”

0
295

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

संभाजी भिडे यांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केलं आहे.

हे ही वाचा : पहिलीच वेळ असल्याने माफ करतो म्हणणाऱ्या बच्चू कडूंना, रवी राणांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

एका महिला पत्रकाराने भिडे यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता, “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही”, असं वादग्रस्त विधान संभाजी भिडेंनी यावेळी केलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मोठी बातमी! संभाजी भिडेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; चर्चांना उधाण”

माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, फडणवीसांच्या दाव्यावर, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

“राज ठाकरेंचा मास्टर प्लॅन; पुण्यात आता तब्बल ‘इतके’ राजदूत नेमणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here