सुशांतच्या आत्महत्येबाबतआरोपांनंतर सलमान खानने सोडलं मौन; म्हणाला…

0
148

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे. त्याच्या जाण्याने बॉलिवूडमधील अनेक विषयांवर लोकांकडून भाष्य केले जात आहे. या साऱ्या प्रकारामध्ये अनेक कलाकारांना ट्रोल देखील व्हावे लागले आहे. अभिनेता सलमान खानला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. दरम्यान यानंतर सलमानने त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या चाहत्यांना माझी अशी विनंती आहे की, सुशांतच्या चाहत्यांबरोबर उभे राहा आणि त्यांनी वापरलेल्या भाषेकडे लक्ष न देता त्यामागील भावना समजून घ्या. कृपया त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना साथ द्या कारण आपल्या माणसांचे जाणे अत्यंत वेदनादायक आहे.

दरम्यान, अशा प्रकारे ट्विट करत सलमान खानने या कठीण प्रसंगात सुशांतच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या चाहत्यांची साथ देण्याचे आवाहन केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केले ‘हे’ आरोप

आता ‘आशा’ फक्त मनसेकडूनच; विविध मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचं अमित ठाकरेंना निवेदन

पंतप्रधान तर लांबच… पुढच्यावेळी शिवसेनेचा मुंबईत महापौर तरी बसवा- नितेश राणे

चीनच्या आगावूपणाला भारत कडक उत्तर देईल; PMO चा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here