Home देश चीनच्या आगावूपणाला भारत कडक उत्तर देईल; PMO चा इशारा

चीनच्या आगावूपणाला भारत कडक उत्तर देईल; PMO चा इशारा

नवी दिल्ली : चीनसोबतच्या सीमा वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकित केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने मोठा खुलासा केला आहे.

भारताचे जवान सीमेचं संरक्षण करत असताना असे वाद निर्माण केले जाऊ नये. चीनच्या आगावूपणाला भारत कडक उत्तर देईल, असा इशारा पंतप्रधान कार्यालयाने काढलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

दरम्यान, भारताच्या हद्दीत सध्या कुणीही आलेलं नाही आणि भारताची पोस्टही कुणी बळकावलेली नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

चीनच्या आगावूपणाला भारत कडक उत्तर देईल; PMO चा इशारा

जर जमीन चीनचीच होती तर…; राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल

… मग 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची?; जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधानांना सवाल

राजू शेट्टींच्या विधानपरिषदेचा मार्ग मोकळा; स्वाभिमानीतील वाद मिटला