दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करणे भाजप नेत्याला पडले महागात; पत्नीने दिला चांगलाच चोप

0
444

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील भाजपा नेते मोहित सोनकर यांना एका भाजप महिला नेत्यासोबत रोमान्स करणे चांगलेच महागात पडले.

मोहित सोनकर हे भाजपाच्या एका महिला नेत्यासोबत बंददाराआड रोमान्स करत होते. तेव्हा अचानक त्यांची पत्नी तिथे आली. आपले पती मोहित यांना दुसऱ्याच महिलेसोबत पाहिलं. पत्नीला राग अनावर झाला. त्यांनी मोहित यांना शिव्या देत चपलेने मारायला सुरुवात केली. या प्रकरणाचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

हे ही वाचा : भाजपचा राष्ट्रवादीला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा मोहित सोनकर यांना त्यांची पत्नी मारत होती, तेव्हा पोलीस देखील घटनास्थळी हजर होते. मात्र महिलेच्या संतापाचा पारा एवढा चढला होता की, त्यांनी पोलिसांसमोर आपल्या पतीला चपलेने मारले हा प्रकार सुरू असताना पोलीस देखील काहीच करू शकले नाहीत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवरायांप्रमाणे उद्धव ठाकरेंनी तह केला असता तर…; बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

“शिंदे गटाचा राष्ट्रवादीला दणका; तब्बल 18 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत केला शिंदे गटात प्रवेश”

पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीसांचं महत्वाचं विधान, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here