Home महाराष्ट्र मुंबई पच्श्चिम द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; दिला आंदोलनाचा इशारा

मुंबई पच्श्चिम द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; दिला आंदोलनाचा इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचे विरोधात मनसे आक्रमक झाली आहे.

मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली नॅशनल पार्क समोर असलेला उड्डाणपुलावर पडलेला खड्ड्यांमुळे एका जोडप्याचा अपघातात मृत्यू झाला.यामुळे मनसे आक्रमक झाली आहे.

हे ही वाचा : दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करणे भाजप नेत्याला पडले महागात; पत्नीने दिला चांगलाच चोप

मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी मनसेच्या शिष्ट मंडळ घेऊन बोरिवली पूर्वेत कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. हायवेवर पडलेला खड्ड्यांचा संबंधित MSRDC चे अधिकारी आणि इंजिनियरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.

दरम्यान, जर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी दोन दिवसात हायवेवर पडलेला खड्ड्यांचा संबंधित अधिकारी आणि इंजिनिअरवर कारवाई नाही केली तर मनसे कडून संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्ग जाम करून आंदोलन केला जाणार आहे, अशा इशारा नयन कदम यांनी यावेळी दिला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

भाजपचा राष्ट्रवादीला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

शिवरायांप्रमाणे उद्धव ठाकरेंनी तह केला असता तर…; बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

“शिंदे गटाचा राष्ट्रवादीला दणका; तब्बल 18 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत केला शिंदे गटात प्रवेश”