Home पुणे … तर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शर्मिला ठाकरेंचं मोठं विधान

… तर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शर्मिला ठाकरेंचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का?, या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी राज-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

दोन्ही भावंडं एकत्र आल्यास आनंदच होईल. कितीही मतभेद असले तरी संकटकाळात ठाकरे कुटुंबीय एकत्र येते हे सर्व महाराष्ट्र जाणतो. समोरून एकत्र येण्यासंदर्भात साद आल्यास राज ठाकरे नक्कीच विचार करतील, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

हे ही वाचा : मुंबई पच्श्चिम द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; दिला आंदोलनाचा इशारा

दरम्यान, पक्षाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळो, अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

महत्त्वाच्या  घडामोडी –

दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करणे भाजप नेत्याला पडले महागात; पत्नीने दिला चांगलाच चोप

भाजपचा राष्ट्रवादीला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

शिवरायांप्रमाणे उद्धव ठाकरेंनी तह केला असता तर…; बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांचं मोठं विधान