“देशातील सर्व पेट्रोल पंपांची नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करा”

0
217

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून काँग्रेस नेते श्रीवत्स यांनी प्रतिक्रिया देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात श्रीवत्स यांनी ट्विट करत मोदींवर हल्लाबोल केला आहे.

पेट्रोल दर 90 रुपये, वास्तव किंमत 30 रुपये, मोदी टॅक्स 60 रुपये, तसेच देशातील सर्व पेट्रोल पंपांची नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करण्यात यावं, असं म्हणत श्रीवत्स यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

स्थगिती उठविली न जाणं ही सरकारची एक प्रकारे नाचक्की- चंद्रकांत पाटील

“आता देशात प्रत्येक ठिकाणी फ्री WI-FI; ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी”

“मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार”

“सांगलीत एका महिलेकडून अल्पवयीन तरूणावर बलात्कार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here