मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 6 महिन्यांपासून बंद असलेली महाराष्टातील धामिक स्थळे उघडण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिक नियमितपणे जातात, हा विषाणू ज्येष्ठ आणि सहव्याधी रुग्णांना अधिक धोकादायक असल्याने याबात अधिक काळजी घेऊन निर्णय घ्यावा लागत आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नारायण राणेंना सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज; शिवसेनेचा नारायण राणेंना टोला
कारशेडसह आरेतील जागेच्या व्यावसायिक वापराचा डाव होता; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं- सचिन सावंत
आमदारकीसाठी अनेकजण इच्छुक होते, पण प्रत्येकाला संधी देणं शक्य नाही- जयंत पाटील