Home महाराष्ट्र “राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पिंपरीत घेणार मेळावा”

“राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पिंपरीत घेणार मेळावा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षाने मोर्चेबांधणीला सूरूवात केली आहे.

हे ही वाचा : अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकारणात सक्रीय झाले असून राज यांनी आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पक्ष पदाधिकाऱ्यांची मुंबई येथील आपल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी बैठक घेतली असून येत्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना या बैठकीत दिले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेचा केवळ एकच नगरसेवक असून ही संख्या व पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पक्षांतील लोकांनी नेमकं काय करावं, यासंदर्भात या बैठकीत राज यांनी पदाधिकांऱ्यांसोबत चर्चा केली असल्याचं समजतंय.

महत्वाच्या घडामोडी –

अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल

ST WORKER STRIKE! कामावर हजर व्हा, निलंबन व बदल्या रद्द करू; परिवहन मंत्री अनिल परब यांची मोठी घोषणा

“हिंदुजा हाॅस्पिटल पॅनेलवर मनसेचा भगवा झेंडा फडकला, 15 पैकी 13 जागांवर मनसेनं मारली बाजी”