आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहेत.
ही बातमी पण वाचा : करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, महाराष्ट्र सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय; वाचा सविस्तर
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार भेटी-गाठी झालेल्या आहेत. त्यामुळे राजकिय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
दरम्यान, यावेळी मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
राम मंदिरावरून शरद पवार यांची भाजपवर टीका; म्हणाले…
मोठी बातमी! करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, राज्यात करोनाचे ‘इतके’ नवे रुग्ण
उद्धव ठाकरेंचा एकही खासदार निवडून येणार नाही; नारायण राणे यांचा मोठा दावा