राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
189

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे आज एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते.

ही बातमी पण वाचा : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ; मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, आरोग्य विभागाला केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

एका खासगी कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये दिसले. आज राज ठाकरे यांच्या भाच्याचा साखरपुडा पार पडला. ज्यात दोन्ही भाऊ उपस्थित होते.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांना धक्का

अभिनेत्री कंगणा राणावत उतरणात निवडणुकीच्या रिंगणात; ‘या’ पक्षाकडून लढण्याची शक्यता

धक्कादायक! पुण्यात भाजप नेत्याची आत्महत्या; रेल्वेखाली उडी मारुन आयुष्य संपवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here