“विदर्भात मनसेला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यासह मनसेचे 40 पदाधिकारी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार”

0
1333

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेत जोरदार इनकमिंग सूरू असतानाचा विदर्भामध्ये मात्र मनसेला मोठा धक्का बसला आहे.

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार आहेत. अतुल वांदिलेंसह मनसेचे 40 पदाधिकारी आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

हे ही वाचा : संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखतं; देवेंद्र फडणवीसांचा टोला

दरम्यान, वांदिले आज राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी मुंबईला पोहचले आहेत. राष्ट्रवादीच्या मुंबई पक्ष कार्यालयात ते पक्षप्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे विदर्भात मनसेला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“कोरोनावर मात केल्यानंतर रोहित पवार पोहचले कर्जत नगर पंचायत निवडणूकीच्या मैदानात”

‘या’ कारणासाठी सांगलीत भाजप खासदार आणि शिवसेना आमदारात संघर्ष

लोकांनी आयुष्यभर बुस्टर डोस घेत रहायचं का?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा राज्य सरकारला घरचा आहेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here