माझ्यावरचे आरोप सिद्ध करा, उद्याच राजीनामा देतो, खड्ड्यात गेलं राजकारण; बच्चू कडू आक्रमक

0
402

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी झालेली लढत चांगलीच गाजली. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी धक्का देत अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार स्मृती गावंडे विजयी झाल्या आहेत. यावरून प्रतिक्रिया देताना मिटकरी यांनी बच्चू कडू यांच्यावर भाजपच्या आमिषाला बळी पडल्याचा आरोप केला. यावरून बच्चू कडू यांनी पलटवार केला आहे.

मी आमिष घेतल्याचे सिद्ध करा, उद्याच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, चुलीत गेलं ते राजकारण, असा जोरदार घणाघात बच्चू कडू यांनी यावेळी केला.

अमोल मिटकरी हा मोठा माणूस आहे. मी अमिषाला बळी पडणारी औलाद नाही. दबावाला बळी पडणारा मी नाही. तिथे भाजपचा उमेदवार होता, त्यांनी मला समर्थन कसे दिले ते मला माहिती नाही. त्यामुळे आमिष दाखवणं, बळी पडणं हे बच्चू कडूंची औलाद नाही. त्यांनी सिद्ध करावं, मी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, असं आवाहन बच्चू कडू यांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल आज लागला; नवनीत राणांचा हल्लाबोल

“BREAKING! एकनाथ खडसे पुन्हा एकदा बाॅम्बे रूग्णालयात दाखल”

“पालघर जिल्हा परिषदेत मनसेनं विजयी खातं उघडलं; तृप्ती पाटील यांचा दणदणीत विजय”

महाविकास आघाडी एकत्र न राहिल्यास भाजपला रोखणं कठीण- अमोल मिटकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here