इथं लोकांना प्यायलं पाणी नाही आणि नावं कसली बदलताय?; औरंगाबादच्या नामांतरावरून इम्तियाज जलील कडाडले

0
370

औरंगाबाद : मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नाव बदलून ते संभाजीनगर केले जावे अशी मागणी केली जात आहे. यावर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली.

या शहराला खूप विकसित करा. फाईव्ह स्टार कॅटॅगरीत आणा आणि मगच नाव बद्दलण्याचा विचार करा. इथे लोकांना प्यायला पाणी नाही. नाव कसं बदलता ? असं रोखठोक मत इम्तियाज जलील यांनी यावेळी व्यक्त केलं.

दरम्यान, शिवसेना तसेच भाजपकडून औरंगाबाद शहराचे नाव बदलून ते संभाजीनगर करावे अशी मागणी सातत्याने केली जाते. यावर बोलताना जलील यांनी वरील भाष्य केलं.

महत्वाच्या घडामोडी –

मुंडे साहेबांच्या आशिर्वादामुळेच मी आज इथंवर पोहोचलो- डाॅ.भागवत कराड

“महाराष्ट्रात यावेळी असा वणवा पेटवू की, त्याची धग दिल्लीत पोहोचली पाहिजे”

बैलगाडी शर्यतीसाठी गोपीचंद पडळकरांनी फुंकलं रणशिंग; 20 ऑगस्टला सांगलीत आयोजन

नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला मंत्री नितीन राऊतांची दांडी; चर्चेला उधाण!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here