“पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही?”

0
439

मुंबई : भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्विटरवर उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलतान दिसत आहेत. उद्धव ठाकरे मराठी आणि हिंदी भाषेमध्ये बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठी आणि हिंदीमध्ये भाषण केल्यामुळे निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मराठी हिंदी मिक्स भाषण… भाषेचं सोडा ह्या मुख्यमंत्र्याला काहीच धड येत नाही. पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही, तुम्हाला ही पशाताप होत असेल. लोकं राहुल गांधीला विसरले जेव्हापासून पवारसाहेबांनी हा character बाहेर काढला., असं म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“आपल्याला शिवसेनेबरोबर कायम रहायचं आहे”

उद्धव ठाकरे आपल्या देशाचा पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही- निलेश राणे

…अन्यथा तुर्कीसारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही; रोहित पवारांचा केंद्र सरकारला इशारा

मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? नाईट कर्फ्युवरून मनसेचा शिवसेनेला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here