पंकजाताईंचं राष्ट्रवादीत स्वागत…; ‘या’ मोठ्या नेत्याकडून पंकजा मुंडेंना थेट ऑफर

0
584

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना, एक मोठं विधान केलं होतं.

मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना केलं. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

पंकजा मुंडे यांचे राष्ट्रवादीत स्वागत…. असं म्हणत अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

पंकजा मुंडे भाजप पक्षात प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्या लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देतील, असं मिटकरी म्हणाले. त्यामुळे पंकजा ताईंचे राष्ट्रवादीत स्वागत आहे, असंही मिटकरींनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंच्या मदतीला बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक धावला; ‘या’ नेत्याची शिवसेनेत घरवापसी

 केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पीएफआयवर बंदी; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मानले अमित शहांचे आभार, म्हणाले…

…अन् ती एक गोष्ट केली की, शरद पवार पुन्हा सत्तेत येतात; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here