“…अन्यथा आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे हे कबूल करावं”

0
436

मुंबई : राम मंदीराच्या मुद्दयावरून मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात पुकारलेल्या मोर्चादरम्यान शिवसैनिकांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.

मा.संजय राऊतजी हिंमत दाखवतं सामनात अग्रलेख लिहून सोनिया गांधी यांना वक्फ बोर्डाच्या जमिनी घोटाळ्यासंदर्भात सार्वजनिकरित्या खुलासा मागावा अन्यथा आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे हे कबूल करावे, असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हणत संजय राऊतांवर निशाणा साधला.

महत्वाच्या घडामोडी –

अजित पवारांच्या बैठकीदरम्यान तरुणाची मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी, पोलिसांनी घेतलं ताब्यात

…तर राज्यात निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा

मुंबईकरांवर कराचा बोजा लादलात, तर काँग्रेस पक्ष आडवा येईल- भाई जगताप

शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; विनायक मेटेंचा सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here