मुख्यमंत्र्यांच्या हाती फक्त गाडीच स्टेरिंगच ; रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना टोला

0
164

मुंबई : राज्य सरकारच्या गाडीचे फक्त स्टेरिंगच मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे, मर्जी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची चालते, असं म्हणत केंद्रीय राज्यम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री ठरले असून स्वतःच्या मना प्रमाणे तीन चाकी सरकारची गाडी ते चालवू शकत नाहीत. त्यांनी स्वतःच्या मनाने स्टीयरिंग फिरविण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना तसे करू देणार नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवार यांनी ट्विट केलेल्या सूचक फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या. शिवसेना खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या. आता आठवलेंनी यावरुन टोला लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

…तेव्हा फडणवीसांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का?; अशोक चव्हाणांचा सवाल

इच्छा असेल त्या मुंबईकराला कोरोना चाचणी करण्याची मुभा- आदित्य ठाकरे

मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही- छत्रपती संभाजीराजे

… तरआम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार – चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here