आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. यात शिंदे गटातील संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून आता मनसे नेते गजानन काळे यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : रंगभूमीवरचा हरहुन्नरी अभिनेता हरपला; ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन
एक संजय ने महाविकास आघाडी सरकार बुडवले आता मंत्री मंडळातील हा संजय या सरकार चे जहाज बुडवेल असं दिसतंय … सब घोडे बारा टक्के … , असं ट्विट करत गजानन काळे यांनी शिंदे सरकारला टोला लगावला.
एक संजय ने महाविकास आघाडी सरकार बुडवले आता मंत्री मंडळातील हा संजय या सरकार चे जहाज बुडवेल असं दिसतंय …
सब घोडे बारा टक्के …— Gajanan Kale (@GajananKaleMNS) August 9, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
मंत्रीपद आमचा हक्क; तो आम्ही मिळवणारच; शिंदे गटातील बच्चू कडूंची गर्जना
“बंडखोरीचा सेनेला फायदा; राज्यभर नेटवर्क असलेल्या ‘या’ डॅशिंग युवा नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
“विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आता शिवसेनेकडे?; ‘या’ आमदाराच्या नावाची चर्चा”