मुंबई : महाविकास आघाडीला राज्यातील जनतेने स्वीकारलं आहे. मतदारांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवली आहे, असं म्हणत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपने कुठल्याही पालिका निवडणुकीसाठी तयारी करावी. महाविकास आघाडी त्यांचा पराभव निश्चित करेल. मतदारांनी विधानपेरिषदेच्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवली आहे,” असं सचिन सावंत म्हणाले.
दरम्यान, सचिन सावंत मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी-
“देशातील सर्व पेट्रोल पंपांची नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करा”
स्थगिती उठविली न जाणं ही सरकारची एक प्रकारे नाचक्की- चंद्रकांत पाटील
“आता देशात प्रत्येक ठिकाणी फ्री WI-FI; ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी”
“मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार”