आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून ते मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली आहे. यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे.
“आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. यात कोणताही बदल होणार नाही. पण, निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती पाहून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेते चर्चा करत निर्णय घेतील, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : “IND W विरूद्ध BAN W, सामना बरोबरीत सुटूनही सुपर ओव्हर का नाही?; वाचा, नक्की काय आहे कारण”
“भाजपा कोणालाही धक्का देत नाही. ज्यांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे, ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होतात. आम्ही कोणाचाही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही,” असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मी, अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!” लवकरच….”
“शरद पवारांचा मोठा डाव; अजित पवारांना पाठिंबा दिलेल्या ‘या’ नेत्याची पुन्हा शरद पवारांकडे वापसी”
दरडीचा अंदाज येत नसेल तर…; राज ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका“