मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुढील दोन दिवसांत लॉकडाउन जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊन करण्यास पुन्हा एकदा विरोध केला आहे.
लोकांना घरात बंद करून काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा कोरोनावर प्रभावी आणि दीर्घकालिन उपाययोजना करा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. मीडियाशी संवाद साधताना ते बोलत होते.
दरम्यान, वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर लॉकडाऊन हा एकच पर्याय नाही. आरोग्य यंत्रणेसाठी पायाभूत सुविधा वाढविणे आणि प्रभावी उपाययोजानांवर अधिकाधिक भर द्या, असं पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
फडणवीस म्हणाले, सरकार बदलायचं माझ्यावर सोडा; नवाब मलिक म्हणाले…
“महिलेने साडीवरच केले असे खतरनाक स्टंट; पहा व्हिडिओ”
ममता दीदी, तुम्हाला राग काढायचा असेल तो माझ्यावर काढा, मला शिव्या घाला- पंतप्रधान नरेंद्र मोदी
“गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी”