मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात कलम 144 लागू केलंय. राज्यात उद्या बुधवार 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. मुख्यमंत्र्यांनी ब्रेक द चेनच्या अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्याचं जनतेला आवाहन केलंय. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन, असं म्हणत मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना आता चांगलं वाटत असेल, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
दरम्यान, नितेश राणेंनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
“Break the Chain”
Nah..
“Check the Brain”
sounds better for Maha CM n His Ministers!— nitesh rane (@NiteshNRane) April 13, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेच्या तोंडाला पानं पुसली; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, मुख्यमंत्र्यांंनी जरा विचार करून बोलावं- अतुल भातखळकर
उद्या संध्याकाळी 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मी कच्च्या गुरुचा चेला नाही; धनंजय मुंडेंचा भाजपला इशारा